नमस्कार, मी आपल्या माझ्या शेअर मार्केटच्या ऍडव्हान्स बेसिक कोर्स मध्ये स्वागत करतो. या कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत, अगदी शेअर मार्केट च्या छोट्या-मोठ्या गोष्टी त्यामुळे आपणाला शेअर मार्केटमध्ये एक परिपूर्ण गुंतवणूकदार आणि ट्रेडर होण्यास नक्कीच मदत होईल. या कोर्समध्ये आपल्याला शेअर मार्केट च्या सगळ्या बेसिक गोष्टींचं ज्ञान आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तसेच यामध्ये आपण कसे ट्रेड करावेत, शेअर्स कसे घ्यावेत, यासारख्या छोट्या-मोठ्या गोष्टींचाही अंतर्भाव केलेला आहे .त्यामुळे तुम्ही अगदीच नवीन आहात तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नाही, तर तुमच्यासाठी हा कोर्स अगदी परिपूर्ण आहे तरी हा कोर्स आपण निवडावा आणि आपल्या शेअर मार्केटमधील करिअर साठी सुरुवात करावी.
Hi, I’m Shambhuraj Khamkar
मित्रांनो मी सर्वसाधारणपणे 2008मध्ये शेअर मार्केटमध्ये माझ्या आयुष्यातील पहिला शेअर्स खरेदी केला आणि हीच माझ्या आयुष्यातील ह्या क्षेत्रातील करिअरची सुरुवात होती.
माझे शिक्षण हे एम एस सी केमिस्ट्री वि आणि त्यानंतर मी एमबीए केलेले आहे याबरोबरच मला इंडस्ट्रिअल क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव आहे आणि शेअर मार्केटचा जवळपास मी बारा वर्षे अनुभव घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त गोष्टी मी या काळात शिकण्याचा प्रयत्न केला.
मी अजूनही या गोष्टी नेहमी शिकत असतो कारण मला असे वाटते की माणूस आयुष्यात कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी आपण नेहमी शिकत राहणे गरजेचे आहे आणि यासाठीच मी स्वतःची शिकतो आणि माझे अनुभव मी आपल्या सर्वांशी नेहमी शेअर करत असतो.
Advanced Technical Analysis Mastery
संपूर्ण टेकनिकाल ऍनालिसिस पूर्ण डिटेल मध्ये तेही ऍडव्हान्स पद्धतीने. या कोर्स नंतर ज्याला काही माहित नाही ती व्यक्ती ही एक यशस्वी ट्रेडर आणि इन्व्हेस्टर होऊ शकते. शेअर मार्केट मध्ये एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर होण्यासाठी एक परिपूर्ण मास्टरी कोर्स.
Fundamental Analysis Blueprint
या मध्ये शिका कंपनीचे बॅलन्स शीट वाचन डिटेल मध्ये ,विविध रेशो , कंपनीचे विविध प्रकारे ऍनालिसिस अगदी सोप्या पद्धतीने.
Future & Options Mastery Course
शिका फ्युचर ऑपशन्स सध्या आणि सोप्या पद्धतीने ,तसेच ऑपशन्स खरेदी आणि विक्रीच्या विविध स्ट्रॅटजि सहित.