नमस्कार ,आपण या ॲडव्हान्स टेक्निकल ऍनालिसिस च्या कोर्समध्ये शिकणार आहोत संपूर्ण गोष्टी जसे की चार्ट, चार्ट चे विविध प्रकार ,विविध प्रकारचे सपोर्ट- रेजिस्टन्स ,संपूर्ण कॅण्डल स्टिक ऍनॅलिसिस ,विविध प्रकारचे इंडिकेटर्स, फ्युचर ऑप्शन ची माहिती, तसेच इंट्राडे आणि पोझिशन ट्रेड कसे करावे, इंट्राडे ट्रेड घेताना काय काळजी घ्यावी यासारख्या बरेच काही गोष्टी, तसेच याच्या नंतर तुम्हाला पर्सनल आणि वेबिनार चा सपोर्ट राहील त्याही अगदी संपूर्ण मराठीमध्ये आणि स्टेप-बाय-स्टेप यामुळे हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा
Hi, I’m Shambhuraj Khamkar
मित्रांनो मी सर्वसाधारणपणे 2008मध्ये शेअर मार्केटमध्ये माझ्या आयुष्यातील पहिला शेअर्स खरेदी केला आणि हीच माझ्या आयुष्यातील ह्या क्षेत्रातील करिअरची सुरुवात होती.
माझे शिक्षण हे एम एस सी केमिस्ट्री वि आणि त्यानंतर मी एमबीए केलेले आहे याबरोबरच मला इंडस्ट्रिअल क्षेत्रातील बारा वर्षाचा अनुभव आहे. आणि शेअर मार्केटचा जवळपास मी बारा वर्षे अनुभव घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त गोष्टी मी या काळात शिकण्याचा प्रयत्न केला.
मी अजूनही या गोष्टी नेहमी शिकत असतो कारण मला असे वाटते की माणूस आयुष्यात कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी आपण नेहमी शिकत राहणे गरजेचे आहे आणि यासाठीच मी स्वतःची शिकतो आणि माझे अनुभव मी आपल्या सर्वांशी नेहमी शेअर करत असतो.
WORKSHOPS In Pune,Mumbai,Nashik & Kolhapur.
संपूर्ण टेकनिकाल ऍनालिसिस पूर्ण डिटेल मध्ये तेही ऍडव्हान्स पद्धतीने. या कोर्स नंतर ज्याला काही माहित नाही ती व्यक्ती ही एक यशस्वी ट्रेडर आणि इन्व्हेस्टर होऊ शकते. शेअर मार्केट मध्ये एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर होण्यासाठी एक परिपूर्ण मास्टरी कोर्स.
Fundamental Analysis Blueprint
या मध्ये शिका कंपनीचे बॅलन्स शीट वाचन डिटेल मध्ये ,विविध रेशो , कंपनीचे विविध प्रकारे ऍनालिसिस अगदी सोप्या पद्धतीने.
Future & Options Mastery Course
शिका फ्युचर ऑपशन्स सध्या आणि सोप्या पद्धतीने ,तसेच ऑपशन्स खरेदी आणि विक्रीच्या विविध स्ट्रॅटजि सहित.